Surprise Me!

Urmila Nimbalkar | 'पोट दाखवून फोटो काढायची गरजच काय'? म्हणणाऱ्याला उर्मिलाने फटकारलं | Lokmat Filmy

2021-08-24 4 Dailymotion

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर गरोदर आहे. नुकताच तिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पुण्याच्या ढेपे वाड्यात राजेशाही पद्धतीतं पार पडला. उर्मिला तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बेबी बम्पसह अनेक फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटोंवर काहींनी तिला पोट दाखवून फोटो काढायची आणि सोशल मिडीआवर ते टाकायची गरजच काय?’ असं म्हणत ट्रोल केल.त्यावेळी उर्मिलानं त्यांना सडेतोड उत्तर देत सणसणीत चपराक लगावली.

#UrmilaNimbalkar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon